भावना
तुझे काहीही न बोलता
डोळ्याने मला सांगणे
रोज नव्याने
आपले मत मांडणे
मी चुकल्यावर माझ्यावर
हक्काने रागावणे
भूक नसतानाही
मला आनंद मिळावा म्हणून
माझ्यासोबत पाणी पुरी खाणे
माझ्या हरण्यामध्ये पण
माझेच कौतुक करणे
जणू मुंगीच्या जिभेवर
साखर ठेवणे
हृन्दायांचे स्पंदनाने जशी
मनाला द्यावी साथ
माझ्या आयुष्याच्या
नदीचा तू आहे काठ
जरा move घेऊन
ये दुखती आहे पाठ..................... :)
मिलिंद मदाने.
डोळ्याने मला सांगणे
रोज नव्याने
आपले मत मांडणे
मी चुकल्यावर माझ्यावर
हक्काने रागावणे
भूक नसतानाही
मला आनंद मिळावा म्हणून
माझ्यासोबत पाणी पुरी खाणे
माझ्या हरण्यामध्ये पण
माझेच कौतुक करणे
जणू मुंगीच्या जिभेवर
साखर ठेवणे
हृन्दायांचे स्पंदनाने जशी
मनाला द्यावी साथ
माझ्या आयुष्याच्या
नदीचा तू आहे काठ
जरा move घेऊन
ये दुखती आहे पाठ..................... :)
मिलिंद मदाने.
No comments:
Post a Comment