Tuesday, August 23, 2011

अपेक्षा

अपेक्षा असतात प्रत्येकालाच
पालकांना अपत्याकडून
शिक्षकांना विध्यार्थ्याकडून
तरुण मुलाला तरुनी कडून
समाजसेवकाला लोकांन-कडून
देशाला तरुनान्कडून
कवीला शब्दान्न्कडून
दिव्याला प्रकाशाकडून
चंद्राला अंधाराकडून
खदुला फल्याकडून
सुविचाराला विचारान्कडून
सासूला सुनेकडून
सासर्याला जावयाकडून
अपेक्षा असतात प्रत्येकालाच.










Saturday, July 30, 2011

प्रेम

प्रेम तर असते सर्विकडे
आई च लेकरावर
पक्ष्याच पिल्लावर
कवीच कवितेच्या अर्थावर
लेखकाच शब्दावर
चातक पक्ष्याच पावसावर
कलाकाराच अभिनायावर
डॉक्टरच औषधांवर
सचिनच क्रिकेटवर
सावरकरांच मात्रुभुमिवर
सरकारच महागाईवर
अन्ना हाजारेंच उपोश्नावर
मध् माश्यांच फुलांवर
प्रत्येक मराठी व्यक्तिच पु. ल. देशपांडे वर
आणि विघ्न्हार्त्याचा आपल्या सर्वांवर.....

- मिलिंद मदाने


Thursday, July 28, 2011

हो तीच रिकामी वाट

कधी रिकाम्या वाटे कढे पाहिलं की मला त्या वाटेचं फार कौतुक वाटत। कित्येक लोक हिच्या वरून प्रवास करतात आणि आपल्याला हव्या असणाऱ्या ठिकाणी पोहोचतात मात्र ही कुठेही न जाता सतत आपले आयुष्य दुसर्यांसाठी व्यतीत करते. - मिलिंद मदाने

अस्तित्व

कधी कधी सगळे असून सुद्धा का एकटे वाटते ,
इध्राधानुय्षा सारखे एकत्र असून पण प्रत्येक रंग स्वतःचे अस्तित्व बाळगते.
जीवनात किती मित्र आपल्या सोबत असतात,
आठवून बघा शाळेत असताना तो मित्र/मैत्रीण घरापासून शाळेपर्यंत जातांना आणि येतांना,
आणि आज आपण त्याचाशी किती वेळ फोनवर बोलतो ?
तेव्हा तो एक दिवस शाळेत नाही आला तर चुकल्या-चुकल्या सारखे वाटायचे
आणि आज त्याच्याशिवाय पण आपला सगळं नीट चालला आहे :)

अशी कित्येक व्यक्ती आपल्या बरोबर असतील मात्र,
आयुष्याच्या टप्या-टप्या वर व्यक्ती बदलत असतात.
पण कधीतरी अस्युश्यात एकदा तरी ,
मागे जावे आणि त्यासर्व आठवणीना उजाळा द्यावा.

मिलिंद मदाने.