प्रेम तर असते सर्विकडे
आई च लेकरावर
पक्ष्याच पिल्लावर
कवीच कवितेच्या अर्थावर
लेखकाच शब्दावर
चातक पक्ष्याच पावसावर
कलाकाराच अभिनायावर
डॉक्टरच औषधांवर
सचिनच क्रिकेटवर
सावरकरांच मात्रुभुमिवर
सरकारच महागाईवर
अन्ना हाजारेंच उपोश्नावर
मध् माश्यांच फुलांवर
प्रत्येक मराठी व्यक्तिच पु. ल. देशपांडे वर
आणि विघ्न्हार्त्याचा आपल्या सर्वांवर.....
- मिलिंद मदाने
No comments:
Post a Comment